KLiC Tally Prime with GST

Tally Prime  हे  भारतात वापरले जाणारे सर्वात लोकप्रिय सॉफ्टवेअर आहे , ज्याने सर्वात जास्त जॉब मिळवून दिल्याची नोंद आहे . सध्याच्या काळात अकाऊंट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आहेत .  कॉलेज चे शिक्षण घेत असताना जॉब करण्याची  तयारी असेल तर हा कोर्स सर्वोत्तम पर्याय आहे 

कोणत्याही शाखेचा विद्यार्थी या कोर्स मध्ये प्रवेश घेवू शकतो . सहज आणि सोप्या पद्धतीने तो टॅलि च्या मदतीने अकाऊंट हा विषय समजावून घेवू शकतो आकाऊंटिंग , इणवेनटरी , आणि टॅक्सेसशन  ( GST , TDS , Income TAX ) इत्यादींचा डिटेल अभ्यास केला जातो